अर्थ : हळदीचा रंग जसा असतो तसा रंग.
उदाहरण :
एका रकान्यात पिवळा व दुसर्यात लाल भर.
पर्यायवाची : पिवळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Yellow color or pigment. The chromatic color resembling the hue of sunflowers or ripe lemons.
yellow, yellowness