अर्थ : शेतात उत्पन्न होणारे धान्य.
उदाहरण :
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले आले
पर्यायवाची : पीक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत पिकाचे प्रमाण.
उदाहरण :
तुमच्या गावाकडे पीकपाणी कसे आहे?