अर्थ : देवळात देवाची पूजा करण्यासाठी नेमलेला माणूस.
उदाहरण :
केदारनाथाच्या देवळात आम्ही पुजार्याकडून अभिषेक करवून घेतला
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person who performs religious duties and ceremonies in a non-Christian religion.
non-christian priest, priestअर्थ : एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती.
उदाहरण :
तो गांधीजींचा भक्त आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :