अर्थ : तारुण्यात तोंडावर उठणार्या पुटकुळ्या.
उदाहरण :
हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात
पर्यायवाची : तारुण्यपीटिका, मुरुमाचा फोड, मुरुमाची पुळी, मुरूम
अन्य भाषाओं में अनुवाद :
An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.
acne