अर्थ : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
उदाहरण :
त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
पर्यायवाची : पुढे जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।