सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : डोळ्यातला काळा भाग.
उदाहरण : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे
पर्यायवाची : कनिनीका, बाहुली, बुबूळ, बुब्बूळ
अर्थ : दागिन्यात घालतात तो सोन्याचा वा चांदीचा वाटोळा, चपटा तुकडा.
उदाहरण : ह्या माळेतील प्रत्येक पुतळी दहा ग्रॅम वजनाची आहे.
इंस्टॉल करें