अर्थ : तुळशीच्या वर्गातील एक वनस्पती.
उदाहरण :
पुदीन्याचा पाला औषधी असून त्याचा चटणी व भाजीत वापर करतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Common garden herb having clusters of small purplish flowers and yielding an oil used as a flavoring.
mentha spicata, spearmint