सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जेवढे हवे तेवढेच.
उदाहरण : ह्या विहिरीचे पाणी फक्त पाच एकर जमिनीच्या सिंचनासाठी पुरेसे आहे.
पर्यायवाची : पुरे, पुरेपुरे, पूरेपूर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जितना चाहिए उतना ही।
As much as necessary.
अर्थ : जितके हवे तितके वा जितके असावे तितके.
उदाहरण : हे जेवण पाच जणांना पुरेसे आहे.
पर्यायवाची : पर्याप्त
इंस्टॉल करें