अर्थ : पुरेसा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
अन्नाचा पुरेसेपणा ह्यामुळे आपल्याला कधी उपाशी मरावे लागणार नाही.
पर्यायवाची : पर्याप्तता, पुरेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
पर्याप्त होने की अवस्था या भाव।
अन्न की पर्याप्तता के कारण हमें कभी भूखों नहीं मरना पड़ता।