अर्थ : धार्मिक संस्कार इत्यादी करणारी व्यक्ती.
उदाहरण :
भटजींनी सत्यनारायणाची पूजा सांगितली.
पर्यायवाची : गुरूजी, भटजी, भटजीबुवा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person who performs religious duties and ceremonies in a non-Christian religion.
non-christian priest, priest