अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी पंचविसावे नक्षत्र.
उदाहरण :
पूर्वाभाद्रपदा ह्या नक्षत्रात दोन तारका आहेत.
पर्यायवाची : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से पच्चीसवाँ नक्षत्र।
पूर्वभाद्रपद नक्षत्र शतभिषा नक्षत्र के बाद आता है।