सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक रागिणी.
उदाहरण : श्रोत्यांनी संगीतकाराला पूर्वी गायला सांगितले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
उदाहरण : पूर्वी माणसे जंगलात राहत असत. तो मघाच घरी गेला.
पर्यायवाची : अगोदर, अधी, आधी, मघा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीते हुए समय से या पहले से।
अर्थ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.
उदाहरण : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.
पर्यायवाची : भूतकाळात, मागे
बीते हुए समय में।
अर्थ : मागे होऊन गेलेल्या काळात.
उदाहरण : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
पर्यायवाची : मागे
बहुत पुराने समय में या पूर्व काल में।
In the past.
इंस्टॉल करें