अर्थ : ज्याला पाठीचा कणा आहे असा.
उदाहरण :
मनुष्य हा पृष्ठवंशीय प्रणी आहे
पर्यायवाची : पाठीचा कणा असलेला, पृष्ठवंशी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having a backbone or spinal column.
Fishes and amphibians and reptiles and birds and mammals are verbetrate animals.