सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाणी पिण्याचे उभट भांडे.
उदाहरण : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
पर्यायवाची : ग्लास, जांब, जाम
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
अर्थ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
उदाहरण : दोन फुलपात्र भरून साखर आण.
पर्यायवाची : जांब, जाम, फुलपात्र
अर्थ : मद्य पिण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
उदाहरण : दारुड्याने नशेमध्ये मद्याचा पेला फोडला.
पर्यायवाची : मद्यपात्र, मद्याचा पेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह पात्र जिससे मद्यपान किया जाता है।
A drinking glass with a base and stem.
इंस्टॉल करें