सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाट्यावर किंवा मिश्रणयंत्रात वाटून बारीक केलेला पदार्थ.
उदाहरण : आजकाल आले, लसणाचे वाटण बाजारात तयार मिळते.
पर्यायवाची : वाटण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु का गाढ़ा लसीला रूप।
Any mixture of a soft and malleable consistency.
अर्थ : दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी पेस्ट.
उदाहरण : रोज टूथपेस्टने दात घासल्याने दात स्वच्छ राहतात.
पर्यायवाची : टूथपेस्ट
दाँत साफ़ करने का पेस्ट।
A dentifrice in the form of a paste.
इंस्टॉल करें