अर्थ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
उदाहरण :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
पर्यायवाची : पोचवणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.