अर्थ : धार्मिक विषयावरील लहान वा मोठे, बांधीव वा सुट्या पानांचे पुस्तक.
उदाहरण :
आजोबा रोज गुरुचरित्राची पोथी वाचतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बांधीव किंवा सुट्या हस्तलिखित पानांचा संग्रह.
उदाहरण :
ह्या वस्तुसंग्रहालयात जुन्या वैद्यक ग्रंथांच्या पोथ्या आहेत