अर्थ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
उदाहरण :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
पर्यायवाची : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
उदाहरण :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
पर्यायवाची : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपटी, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
उदाहरण :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
पर्यायवाची : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।