अर्थ : देवदैवतांच्या अद्भुत लीला, राजे, धनिक इत्यादीचा गौरव, स्थलमाहात्मे, दंगे, दुष्काळादी घटना ह्यांचे वर्णन करणारा गद्यपद्यमिश्रित काव्यप्रकार.
उदाहरण :
शाहीराने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :