अर्थ : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
उदाहरण :
त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
पर्यायवाची : येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण :
माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :