सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पुस्तक, नियतकालीक वा लिखित, मुद्रित मजकुराचा हुबेहूब नमुना असणारा नग.
उदाहरण : या पुस्तकाच्या शंभर प्रती विकल्या गेल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पुस्तक या समाचार-पत्र की नकल।
अर्थ : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.
उदाहरण : अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
पर्यायवाची : नक्कल, प्रतिलिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
लेख आदि का अक्षरशः स्वरूप।
A reproduction of a written record (e.g. of a legal or school record).
अर्थ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.
उदाहरण : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.
पर्यायवाची : कोटी, दर्जा, पातळी, श्रेणी
योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।
A collection of things sharing a common attribute.
इंस्टॉल करें