अर्थ : एक वर्णवृत्त.
उदाहरण :
प्रवरललिताच्या प्रत्येक चरणात क्रमाने यगण, मगण, नगण, सगण, रगण आणि एक गुरु असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक वर्णवृत्त।
प्रवरललिता के प्रत्येक चरण में क्रमशः यगण, मगण, नगण, सगण, रगण तथा एक गुरु होता है।