अर्थ : प्रवाह म्हणून असलेला किंवा वाहणारा.
उदाहरण :
तिने वाहत्या पाण्यात हात बुडवला
पर्यायवाची : वाहता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वाहत्या प्रवाहासारखा.
उदाहरण :
त्याचे ओघवते भाषण ऐकून सारा श्रोतावर्ग भारावून गेला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
धारा के रूप में बिना रुके आगे बढ़ने या चलने वाला।
श्रीमती मल्लिक धारा प्रवाह भाषण देती हैं।