अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरण :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
पर्यायवाची : आरंभ, उगम, उत्पत्ती, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, origination