अर्थ : घर इत्यादी बनविण्यासाठी वापरण्यात येणारा जमीनीचा विशेष भाग.
उदाहरण :
भूखंड खरेदी करण्याआगोदर त्याचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घेतले पाहिजे.
पंजाबमध्ये त्याचा एक भूखंड आहे.
पर्यायवाची : भूखंड
अन्य भाषाओं में अनुवाद :
Extensive landed property (especially in the country) retained by the owner for his own use.
The family owned a large estate on Long Island.