अर्थ : विवक्षित वा विशिष्ट संचातील कोणत्याही सभासदाला लागू होणारे पद.
उदाहरण :
लोक म्हणतील अमक्याचा अमुक। घोघरी मागतो भीक।
पर्यायवाची : अमका, अमकाढमका, अमकातमका, अमुक, अमुकतमुक, असातसा, विवक्षित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Definite but not specified or identified.
Set aside a certain sum each week.