सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फसेल असे करणे.
उदाहरण : नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
पर्यायवाची : चकवणे
अर्थ : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
उदाहरण : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
पर्यायवाची : फसविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरण : त्याने मला फसवले.
पर्यायवाची : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
उदाहरण : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
पर्यायवाची : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसविणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
इंस्टॉल करें