अर्थ : गळ्याला लावायचा सरकगाठ लावून केलेला दोरीचा वेढा.
उदाहरण :
त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A loop formed in a cord or rope by means of a slipknot. It binds tighter as the cord or rope is pulled.
noose, running noose, slip nooseअर्थ : रश्शी, तार इत्यादींचा फेरा ज्याच्या मध्ये आल्यावर जीव अडकून जातो आणि जर आवळला गेला तर मरूदेखील शकतो.
उदाहरण :
शिकारी एक फास लावून लपून बसला.
अन्य भाषाओं में अनुवाद :