सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पृष्ठभागावर चोळून लावणे.
उदाहरण : बैरागी कपाळाला राख फासतात
पर्यायवाची : चर्चणे
अर्थ : फाश्यात अडकविणे.
उदाहरण : कोळ्याने माशांना फासले.
पर्यायवाची : अडकवणे, अडकविणे, फांसणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फंदे में डालना।
Catch in or as if in a trap.
इंस्टॉल करें