अर्थ : एखाद्याच्या अपहाराच्या किंवा नुकसानभरपाईच्या संदर्भात न्यायालयात केलेली प्रार्थना.
उदाहरण :
तपासानंतर हे लक्षात आले की त्याने केलेला अभियोग पूर्णतः खोटा आहे.
पर्यायवाची : अभियोग
अन्य भाषाओं में अनुवाद :
The lawyers acting for the state to put the case against the defendant.
prosecutionअर्थ : न्यायासाठी केलेली प्रार्थना.
उदाहरण :
पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
पर्यायवाची : अपराधनिवेदन, तक्रार
अन्य भाषाओं में अनुवाद :