अर्थ : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
उदाहरण :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
पर्यायवाची : फुंक मारणे, फुंकर घालणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
जलन कम करने के लिए वह अपने घाव को फूँक रही है।अर्थ : फुंकर मारुन प्रज्वलित करणे.
उदाहरण :
सीता मंदावलेली चूल फुंकत होती.
पर्यायवाची : फुकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Start to burn or burst into flames.
Marsh gases ignited suddenly.