अर्थ : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.
उदाहरण :
बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.
पर्यायवाची : बांगला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पश्चिम बंगाल रहिवासी.
उदाहरण :
बंगाल्यांनी येथे वस्ती केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बंगाल का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई बंगाली मेरे अच्छे मित्र हैं।(Hinduism) a member of a people living in Bangladesh and West Bengal (mainly Hindus).
bengaliअर्थ : एक राग.
उदाहरण :
बंगाली हा राग ह्यांनी मला अजून शिकवला नाही.
पर्यायवाची : बंगाली राग
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरण :
बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
पर्यायवाची : बांगला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बंगाल ह्या प्रांताशी संबंधित.
उदाहरण :
त्याला बंगाली मिठाई आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बंगाल का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
उसे बंगाली मिठाइयाँ बहुत पसंद हैं।अर्थ : बंगाल ह्या प्रांतात राहणारा.
उदाहरण :
ह्या इमारतीत तीन बंगाली कुटुंब राहतात.