अर्थ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
उदाहरण :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
पर्यायवाची : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीवास
अन्य भाषाओं में अनुवाद :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house