अर्थ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
उदाहरण :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
पर्यायवाची : काख, काखोटी, खाक, खाकोटी, बकोटी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.