अर्थ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
उदाहरण :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
उदाहरण :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
पर्यायवाची : होणे
अर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
उदाहरण :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.