अर्थ : मध्य प्रदेशातील एक शहर.
उदाहरण :
अश्वत्थामा हा चिंरजीव असून तो बऱ्हाणपूरजवळच्या जंगलात राहतो व भिक्षेसाठी गावात येतो अशी लोकांची समजूत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।
बुरहानपुर से सतपुड़ा के पहाड़ सिर्फ़ बीस किलोमीटर दूर हैं।