अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी.
उदाहरण :
माझी बहीण फारच खोडकर आहे.
पर्यायवाची : भगिनी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या व्यक्तिच्या संदर्भात तिच्याच आईवडिलांची मुलगी.
उदाहरण :
माझी बहीण गावात राहते
पर्यायवाची : सख्खी बहीण
अन्य भाषाओं में अनुवाद :