अर्थ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
उदाहरण :
हा या शहरातला मोठा बाजार आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे विशिष्ट उत्पादन वा सेवा ह्यांचा वापर करणारे ग्राहक.
उदाहरण :
ह्या उत्पादनाची बाजारपेठ वाढत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The customers for a particular product or service.
Before they publish any book they try to determine the size of the market for it.