सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
उदाहरण : त्याने औषधाची बाटली फोडली
पर्यायवाची : शिशी
अर्थ : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.
उदाहरण : औषधाची एक बाटली फुटली.
इंस्टॉल करें