सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ठराविक वर्तनक्रम.
उदाहरण : शेवटी त्याने आपला पोलिसी खाक्या दाखवला.
पर्यायवाची : खाक्या
अर्थ : वस्त्राच्या विणीतील आडवा धागा.
उदाहरण : विणताना बाणा घट्ट बसवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कपड़े की बुनावट में चौड़ाई के बल के सूत।
The yarn woven across the warp yarn in weaving.
अर्थ : स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
उदाहरण : रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे.
इंस्टॉल करें