अर्थ : दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
बारा भागिले सहा किती?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
पर्यायवाची : 11, बारा तारीख, १२