अर्थ : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
उदाहरण :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
अर्थ : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
उदाहरण :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :