सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
उदाहरण : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
अर्थ : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
उदाहरण : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
अर्थ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
उदाहरण : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
पर्यायवाची : गुटी, घुटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
इंस्टॉल करें