अर्थ : मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग.
उदाहरण :
हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले
अन्य भाषाओं में अनुवाद :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulderअर्थ : खांद्याच्या सांध्याचा भाग.
उदाहरण :
त्याने बोचके बखोटीला मारले
पर्यायवाची : बकोटी, बखोट, बाहुटी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.