अर्थ : एखाद्या दोषामुळे वस्तू अपेक्षेप्रमाणे तयार न होणे.
उदाहरण :
शिंप्याने माझे कपडे बिघडवले.
पर्यायवाची : बिघडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु को बनाते समय ऐसा दोष उत्पन्न करना कि वह ठीक न बने।
दर्जी ने मेरा ड्रेस बिगाड़ दिया।अर्थ : वाईट सवय लावणे.
उदाहरण :
संगत बर्याचदा लोकांना बिघडवते.
पर्यायवाची : बिघडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वाईट काम करायची सवय लावणे.
उदाहरण :
त्याने माझ्या मुलाला बिघडविले.
पर्यायवाची : बिघडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
नीति पथ से भ्रष्ट करना।
उसने मेरे बच्चे को बिगाड़ दिया।