अर्थ : विशिष्ट अंक न वापरता अक्षरे किंवा चिन्हे वापरणारा व निरनिराळ्या प्रसंगी त्या अक्षरांना किंवा चिन्हांना ठराविक मूल्ये देणारा गणिताचा एक प्रकार.
उदाहरण :
बीजगणित हे अंकगणिताचे व्यापक रूप आहे.
पर्यायवाची : अल्जिब्रा
अन्य भाषाओं में अनुवाद :
गणित का वह प्रकार जिसमें अक्षरों को संख्या के स्थान पर मानकर अज्ञात मान या संख्याएँ जानी जाती हैं।
वह बीजगणित का प्रश्न चुटकी बजाते ही हल कर देता है।The mathematics of generalized arithmetical operations.
algebraअर्थ : विशिष्ट अंक न वापरता अक्षरे किंवा चिन्हे वापरणारा व निरनिराळ्या प्रसंगी त्या अक्षरांना किंवा चिन्हांना ठराविक मूल्ये देणारा गणिताचा एक प्रकार.
उदाहरण :
बीजगणित हे अंकगणिताचे व्यापक रूप आहे.