सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : परत मिळण्याची आशा नसलेली उधारी, कर्ज.
उदाहरण : गणूला दिलेली रक्कम बुडीतच समजायची.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वापस न मिलने वाला क़र्ज़।
अर्थ : काहीएक फायदा न होता धंद्यात बुडालेली रक्कम.
उदाहरण : त्याचे पन्नास हजार रुपये ह्या व्यापारात बुडीत गेले
अर्थ : तोट्याचा, बुडालेला.
उदाहरण : हे पैसे बुडीत खाती जमा झाले.
जिसके वापस मिलने की संभावना न हो।
इंस्टॉल करें