अर्थ : पायात घालायचा विशिष्ट आकाराचा, पूर्ण पाय झाकणारा जोडा.
उदाहरण :
मी पावसाळी बूट आणले
अन्य भाषाओं में अनुवाद :
पैर पर पहनने का एक विशिष्ट आकार का जूता जो पूरे पैर को ढँकता है।
आजकल युवाओं में लंबे बूट पहनने का शौक चढ़ा है।अर्थ : गुरांना घालायचे पेंडा, कोंडा, सरकी इत्यादीचे भिजवून किंवा शिजवून केलेले खाद्य.
उदाहरण :
गवळी गायींना रोज सकाळी अंबोण देतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Mixture of ground animal feeds.
mash