अर्थ : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
उदाहरण :
सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
पर्यायवाची : टॉर्च, विजेरी, विद्युतघटमाला
अन्य भाषाओं में अनुवाद :