अर्थ : प्रामाणिक न राहणे.
उदाहरण :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
पर्यायवाची : अप्रामाणिकपणा, खोटेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विश्वास दाखवून फसवणूक करणे.
उदाहरण :
त्याने विश्वासघात करून संपूर्ण कारोबार आपल्या ताब्यात घेतला
पर्यायवाची : दगा, दगाबाजी, विश्वासघात
अन्य भाषाओं में अनुवाद :